Ad will apear here
Next
‘उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय स्वागतार्ह’
नवी दिल्ली : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा सर्व सरकारी अभिलेखात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असा संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याचा उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात त्यांचे पिता रामजी आंबेडकर यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या नावाच्या उल्लेखासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण नाव सरकारी अभिलेखात नोंद करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय योग्य आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे नाव आमच्यासाठी अभिमानाचे असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत आठवले यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZIQBM
Similar Posts
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’ मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’ पुणे : ‘देशाचे माजी उप-पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गातील घटकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्यातून शक्ती मिळते. बाबूजींचे हे कार्य यशस्वीपणे पुढे नेताना त्यांची मुलगी म्हणून अभिमान
‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’ मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल,’ अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language